भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या भूम पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये या पदावर विराजमान होणाऱ्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. प्रियंका रणबागुल या वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा … Read more