
💐💐💐💐
नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.
बारूळ नगरीचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी तुकाराम लोहबंदे यांचे 23 मार्च रोजी पहाटे 2 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांचा अंत्यविधी 23 मार्च रोज सोमवार बारूळ येथील बौद्ध स्मशानभूमी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले 2 मुली नातवंड असा मोठा परिवार आहे.
ते सतीश व दीपक यांचे वडील होते.