निधन वार्ता


निधन वार्ता

 नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.

 कळका नगरीचे गणपत तुकाराम टोम्पे यांचे 23 मार्च रोज सोमवारी सकाळी 10:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांचा अंत्यविधी 24 मार्च रोज मंगळवार कळका येथे सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी 1 मुलगा 1 मुलगी नातवंड असा मोठा परिवार आहे.

ते बालाजी टोम्पे यांचे वडील होत, सोनबा तुकाराम टोम्पे, शंकर तुकाराम टोम्पे,महाजन तुकाराम टोम्पे, यांचे भाऊ होत


Leave a Comment

error: Content is protected !!