नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन ” कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
तालुका.कळमनुरी : देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. चुलीवर भाकर बनवून तहसीलदार कळमनुरी यांना … Read more