
ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना: तालुक्यातील डांबरी येथे दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी बारा गांव गट पौर्णिमेचे आयोजन भंते शांतीरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने धावती भेट दिली यावेळी गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, अंबादास पटेकर योगेश उघडे, प्रदीप दवंडे, सदानंद दवंडे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
