नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धरणे आंदोलन

नांदेड : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात तीव्र भूमिका मांडली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. … Read more

एससी–एसटी उपवर्गीकरणावर आनंदराज आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका

पंढरपूर:  एससी व एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत असून, यासंदर्भात नुकताच एक अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालावर ३० एप्रिलपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अहवाल तयार करताना एससी–एसटी समाजातील कोणत्याही घटकाला विश्वासात घेतले गेले नाही आहे. त्यामुळे या अहवालाच्या पारदर्शकतेवर आणि आधारावरच … Read more

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राहुरीत जंगी सभा

राहुरी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत केंद्र सरकार, भाजप आणि विद्यमान राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. “आज विरोधी पक्षाचा खरा आवाज फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच सुरू आहे. इतर सर्व राजकीय पक्ष ईडीच्या दबावामुळे गप्प बसले आहेत, त्यामुळे ते भाजपविरोधात … Read more

शिरड शहापूरमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचा इशारा

  ​हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर लूट आणि विविध घोटाळ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ​प्रमुख समस्या आणि आरोप: ​व्यापाऱ्यांकडून लूट: शिरड शहापूर येथील ‘कोचा’ (मदर टरमेरिक) … Read more

कल्याण : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ANNI Foundation यांच्या वतीने मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव कल्याण : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ANNI Foundation यांच्या वतीने मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात, रेल्वे तिकीट ऑफिसच्या बाजूला आयोजित … Read more

चितळी, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अहमदनगर १४ एप्रिल चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून माणवंदना देण्यात आली. या प्रसंगी चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायण रावजी कदम उपसरपंच कविताताई सोनाजी पगारे. ज्येष्ठ नेते. ॲडव्होकेट अशोकराव वाघ, सोपान काका … Read more

युनायटेड युथ पँथर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….!

युनायटेड युथ पँथर चे संस्थापक कालकथित प्रसाद अनिल जाधव यांनी २०२४ साली युनायटेड युथ पँथर संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कामोठे येथे १४ एप्रिल २०२४ साठी प्रथमच कामोठे मध्ये सर्वात मोठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त ३५ फूट बॅनर चे अनावरण केले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे अपघाती … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर यांच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पनवेल 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर … Read more

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप

नांदेड येथे दि. १४ एप्रिल रोजी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात स्वाक्षऱ्यांद्वारे निषेध व्यक्त केला. मोहिमेदरम्यान विविध आशयाचे पोस्टर आणि फलक पाहण्यास मिळाले. “उपवर्गीकरण म्हणजे आरक्षणाची हत्या नाही … Read more

शेगाव तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा अनोखा उपक्रम; प्रत्येक गावात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन  शेगाव :दिनांक 14/4/2026 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव तालुक्याच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव युगपुरुष प्रज्ञासूर्य क्रांतीसुर्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले त्यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र अनिल भाऊ … Read more

error: Content is protected !!