तपवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य कार्यक्रम

गोळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) – Buddha Purnima निमित्त तपवन बुद्धभूमी येथे अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान Gautama Buddha यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी … Read more

*श्री बाबीर विद्यालय, रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी सागर लोंढे रुई, दि. 2 मे:* श्री बाबीर विद्यालय रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी शेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 एप्रिल ते 1 मे 2026 या कालावधीत निवड चाचणी व खो-खो तसेच मैदानी खेळांचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात 60 खेळाडूंनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान जे के क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक कैलास जाधव … Read more

जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन

  जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात … Read more

कळमनुरी 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप

कळमनुरी : 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप यासाठी जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करा. कळमनुरी शहरात असणारे शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक दिवसापासून सुविधेचा अभाव आहे वैद्यकीय अध्यक्ष असो वरिष्ठ असो सर्व जन या बाबींकडे अतिशय दुर्लक्ष करून रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचे काम इथले … Read more

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन

जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हयात शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा … Read more

पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियानात बाबीर विद्यालय अव्वल

प्रतिनिधी : सागर लोंढे “पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री बाबीर विद्यालय रुई ता. इंदापूर या विद्यालयाने इ. 5वी ते 10वी गटात पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे . याचे सर्व श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि … Read more

खामगावात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आंबेडकरी-बहुजन विचारांचा जागर

प्रतिनिधी :शेख हसन खामगाव : दिनांक 26-4-2026 रोजी खामगाव येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ केले असून कार्यक्रम चे अध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष आकाश सरदार हे होते तर शांताराम पाटेखेडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, भाऊराव उमाळे जिल्हा संघटक, विश्वभर गवई कायदे … Read more

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी , ध्वजारोहण मा.राजू कांबळे माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कळमनुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

कळमनुरी :दि.26/04/2026. कळमनुरी तालुक्यातील गाव.रामेश्वर गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती समाजबांधव यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी अनेक चिमुकल्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व समजून सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजू कांबळे माजी (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी,कळमनुरी),संतोष इंगोले ( युवा ता.महासचिव) ,दिनेश पाईकराव (युवा ता.महासचिव ),सुनील खंदारे (युवा … Read more

नांदेड येथे शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचं सामूहिकरीत्या वाचन करून आंदोलन संपन्न

नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिखित असलेला *शिवाजी कोण होता* ? या पुस्तकाचे सामूहिक वाचन करावे असे आव्हान, आदेश *श्रद्धेय नेते अँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या* वतीने करण्यात आलेला आहे.  तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता? या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं  तेव्हा *जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलन … Read more

श्रीरामपूरात वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवणारा भव्य जलसा; आंबेडकरी विचारांवर राजकीय भूमिका ठाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमातून सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा; हजारोंचा सहभाग श्रीरामपूर : क्रांतीसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित २० एप्रिल २०२६ रोजी भव्य नवयान महा जलसा, सामाजिक गौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, आंबेडकरी विचारांवर … Read more

error: Content is protected !!