उस्माननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
प्रतिनिधी धम्मानंद कांबळे नांदेड / उस्माननगर :- भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब अआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, उस्माननगर ता, कंधार येथील नागवंशीय मित्रमंडळाकडून उस्माननगर बसस्थानक शेजारी ग्रामपंचायत कार्यालय समोर डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवराच्या हस्ते … Read more