बोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार
स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन व शैक्षणिक संकुल … Read more