नांदेड येथे VBA चा पक्ष प्रवेश सोहळा उमरीतील माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न


नांदेड : वंचित बहुजन आघाडी मध्ये उमरी येथील माजी नगरसेवक सोनू वाघमारे सह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडी श्रध्देय नेते बाळासाहेब अंबेडकर व सुजात दादा अंबेडकर याच्या कार्याला प्रेरीत होवुन नांदेड जिल्ह्यातील तालुका उमरी येथील माजी नगरसेवका सह आनेक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या वेळी युवा आघाडीचे राज्य कार्यकरणी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे वंचित आघाडीचे नांदेड दक्षिन जिल्हाध्यक्ष शंकर महाजन जिल्हा महासचिव रवि पंडीत,जिल्हा उपाध्यक्ष विनायक गजभारे, गणपत सोनकांबळे,कायदे विषयक सल्लागार जयपाल ढवळे, युवा जिल्हा महासचिव वैभव लष्करे,युवा शहर अध्यक्ष गोपालसिंग टाक,शहर महासचिव सिध्दोधन कांपसीकर, सह ईतर पदआधिकारी उपस्थीत होते.

या वेळी उमरी नगरपालिकेचे नगरसेवक सोनु वाघमारे, युवा पॅथरचे ता.आध्यक्ष सचिन खंडलोटे,गंगाधर गच्चे,राजु सरोदे,आनिल हैबते,लक्ष्मन खंदारे,राहुल खंदारे,वैभव गायकवाड,पपडी लोखंडे,आशोक खंडलोटे,संजय डोगरे,बाबुराव कांबळे,नागनाथ खंडलोटे,सुरेश खंडलोटे,दिपक गायकवाड,सौरभ वाघमारे,तुषार वाघमारे,सुशांत वाघमारे सह अंसख्य कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी मधे प्रवेश केले.


Leave a Comment

error: Content is protected !!