ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या ‘मिलिंद महाविद्यालया’चा स्थापना दिन; बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीला मानवंदना

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मिलिंद महाविद्यालयाचा स्थापना दिन आज उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. समाजातील दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी उभारलेल्या या शैक्षणिक मंदिराने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला … Read more

ग्रामसभेने केलेल्या ठरावाच्या अंमल बजानीसाठी इंदापुर पंचायत समिति येथे बेमुदत धरणे आंदोलन

प्रतिनिधी : सागर लोंढे पुणे इंदापुर येथील कालठन नंबर. १ या ठिकानी ओपन जिम उदवस्त केल्या प्रकरणी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार संबंदीत दोषी ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन आज इंदापुर पंचायत समिति येथे सुरु..* दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत मॉडर्न स्कूल (डिजिटल शाळा) बांदकामासाठी १४ व्या वित्त आयोगातुन सुमारे … Read more

23 जून जनआक्रोश मोर्चा साठी. नांदेड दक्षिण तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

लोहा : दि. 17/ जून रोजी लोहा येथील जायकवाडी प्रकल्पामधील पंचरंगी ध्वज  काढल्याच्या व विटंबनेच्या निषेधार्थ नांदेड दक्षिण च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निश्चय निर्धार करण्यात आला.  ही बैठक हॉटेल पंजाब बाग  चंदासिंग कॉर्नर, तुप्पा नांदेड-दक्षिण या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे *जिल्हा महासचिव तथा नांदेड दक्षिणचे … Read more

अप्पर तहसील कार्यालय यादीतून सेवलीला डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासना कडून नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन … Read more

बाबीर विद्यालयात बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत,,

प्रतिनिधी : सागर लोंढे   रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 /27 या नवीन वर्षांमध्ये इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना रुरुई गावचे अंकुश पाटील यांच्या बैलगाडीत वाजत गाजत हलगीच्या व लेझीमच्या तालावर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत … Read more

धारदार तलवारीसह गावात दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात.

पिंजारी माहेमूद  तालुका प्रतिनिधी देगलूर    देगलूर :चाकूर गावात हातात धारदार तलवार घेऊन मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला देगलूर पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे … Read more

अप्पर तहसील यादित सेवलीला डावल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी कडून धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित … Read more

अवैध धंद्यांवर देगलूर पोलिसांची धडक कारवाई. तीन जणांविरुद्ध गुन्हे; ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर    देगलूर : अवैध दारूविक्री व जुगार व्यवसायाविरोधात देगलूर पोलिसांनी बुधवारी (दि. ११) विशेष मोहीम राबवत तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ११ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून … Read more

हिंदू कोड बिलावरील चर्चेला १३ जून १९४९ रोजी सुरुवात*

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  नवी दिल्ली, १३ जून १९४९ भारतीय संविधान सभेत आज हिंदू कोड बिलाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा सुरू झाली. कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या या विधेयकामुळे हिंदू समाजातील विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा हक्क आणि महिलांच्या मालमत्ता अधिकारांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू कोड बिल हे भारतीय महिलांना … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.  मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून … Read more

error: Content is protected !!