जायकवाडी वसाहत पंचशील नगर, लोहा येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त खीर-भोजनाचा कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे लोहा, जि. नांदेड : जायकवाडी वसाहत पंचशील नगर, लोहा येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त खीर-भोजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील गावखेड्यांसह लोहा शहरातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे खीर-भोजनाचा लाभ घेतला. श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून बंधुभाव, एकजूट, स्वाभिमान आणि सामाजिक … Read more