सोन्नाथडी जिल्हा परिषद शाळेतील कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा तक्रार अर्ज; आमरण उपोषणाचा इशारा
सोन्नाथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. २० ऑगस्ट २०२६ सोन्नाथडी येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला असून, संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात गावातील नागरिक लक्ष्मण शिवाजी व्हरकटे यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, … Read more