मुदखेड येथे वादळी पावसामुळे बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राचे मोठे नुकसान; मदतीचे आवाहन
मुदखेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे मुदखेड येथील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार मुदखेड येथे दि. ०३/०६/२०२६ ते दि. १३/०६/२०२६ या कालावधीत दहा दिवसीय बालसंस्कार श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एकूण १३ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांना तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र विचारांचे, नैतिक मूल्यांचे व धम्मसंस्कारांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, शिबिर सुरू … Read more