नांदेड दक्षिण जिल्ह्याती धर्माबाद तालुक्यातील भिम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश*


  नांदेड :-  आज आर्य भवन धर्माबाद येथे वंचित बहुजन आघाडी धर्माबाद च्या वतीने व जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन याच्या अध्यक्षेते खाली व जिल्हाची टीम चा उपस्थिति तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच जनसंवाद व पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आकाश बनसोड वं. ब. आ. युवा प्रदेश सदस्या. अरूण भद्रे (जिल्हा अपाअध्यक्ष),संदेश गायकवाड (युवा जिल्हा संगटक), प्रकाश कोल्हे (जिल्हा सदस्या),जे के (जोंधळे सलागर), एकनाथ जिंकले (माजी तालुकध्यक्ष),गोतम देवके (मा.तालुका महा सचिव), चांदोबा वागमारे (ता. संघटक), कपिल वागमारे (युवा ता. अध्यक्ष),रोहित रमटक्के ( शहर अध्यक्ष), कैलाश डुमने ( भा. बो. मा. स. ता. अध्यक्ष),शुभास कांबळे (बा. बो. मा. स.) याच्या उपस्थीती

 वंचित बहुजन आघाडी धर्माबाद मौजे माष्टी येथील संपुर्ण बौध्द बांधवानी जाहीर प्रवेश केला

दीपक मारोतराव कांबळे,संदीप दिगंबर सूर्यवंशी,आविनाश गोविंद कांबळे , रवि मनोहर कांबळे,उजलाजी धर्माजी सोनकांबळे, विकास ऊजलाजी कांबळे, सुनिल पिराजी सोनकांबळे,पंडीत गोविंद कांबळे

,बालाजी पिराजी सोनकांबळे,गणेश चंदू सोनकांबळे, माधव पुडलिंक सोनकांबळे,व्यंकट मारोती सोनकांबळे,सोनबा निऊर्ती सोनकांबळे, पांडुरंग शंकर सोनकांबळे, देविदास संकर सोनकांबळे, अतुल विठल कांबळे , विलास दिगंबर कांबळे ,दिलिप दिगंबर कांबळे यासह भिम आर्मीचे माजी तालुका अंध्यक्ष मिंलीद प्रकाश सोनकांबळे, याच्या पुढाकारातुन

 नितिन भालके,संदिप वागमारे, संजय निदांकर ,भया वाघमारे,रविकिशन वाघमारे,संदीप सूर्यवंशी मस्टिकार,भारत जोंधळे पांगरी,किरण हणमंते, मिलिंद प्रकाश सोनकांबळे ,प्रमोद विकास लांडगे,शामराव लोखंडे,भारतरत्न जोंधळे,सुरेश हणमंते ,दिगंबर झपटे, दयानंद लाव्हाले , दिलिप मोटेवर, लक्ष्मण जिंकले, अंकुश वागमारे,दिलिप कांबळे,प्रवेश वागमारे ,साहेबराव कांबळे, राजू सोनकांबळे ,भगत राहेर यासह शकोड कार्यकर्त्ये वंचित बहुजन आघाडी प्रवेश केले यावेळी सूत्रसंचालन गौतम देवके यांनी केली आभार प्रदर्शन एकनाथ जिंकले यांनी केले आहे


Leave a Comment

error: Content is protected !!