नावडे पेंधरफाटा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश हिंदुत्व आणि आंबेडकरी विचारधारा एकाच मंचावर
पनवेल : महानगरातील नावडे पेंधरफाटा येथे भाजपा कार्यकर्ते शिवभक्त श्री. नितीन धनंजय राय यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी नावडे शहर अध्यक्ष आयु. संदेश लहू घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. श्री. नितीन राय यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या … Read more