मॉडर्न कॉलेज ट्रस्टींच्या वर्तनाविरोधात पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे आज निषेध आंदोलन
. पुणे – वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून होत असलेल्या जातीय आणि अन्यायकारक वर्तनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावर जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन करण्यात … Read more