हळदा कोलंबी रस्त्यावर मोटार सायकलचा अपघात. एका युवक मृत्यू तर एक गंभीर जखमी.

नांदेड प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे येथील मजूर लालोंडी तालुका नायगाव येथे कामासाठी जात असताना हळदा _ कोलंबी दरम्यान मोटरसायकलचा अपघात होऊन दोन युवक गंभीर झाले होते त्यांना तातडीने विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण रुग्णालय येथे उपचारासाठी दाख ल करण्यात आले होते. त्यातील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाचे हात फॅक्चर झाले आहे. सविस्तर माहिती अशी की, बारूळ … Read more

गुन्हे मागे घेतले नाहीत, तर आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा!” — अमित भुईगळ यांचा इशारा

औरंगाबाद — शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आरएसएसच्या नोंदणी मोहिमेला विरोध करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यावर पोलिसांनी अजामीनपात्र आणि गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, आरएसएसच्या बेकायदेशीर नोंदणीला विरोध केल्यामुळे दाखल करण्यात आलेले हे गुन्हे … Read more

गायरान जमीन प्रश्न सुटणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन

बोल्डा, ता. कळमनुरी — दि. 20 ऑक्टोबर 2025 गाव बोल्डा येथे शासनाने शेतकरी बांधवांना गायरान जमीन दिली असली तरी ती जमीन पोटखराब विभागात आल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा मिळत नाही. अनेक वर्षांपासून जमीन नावावर असूनही तिचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बोल्डा येथील शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन … Read more

गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा ठरला पोलीस पाटील! समाजात आनंदाचे वातावरण

ता. परतूर प्रतिनिधी :दिपक नाटभजन बनाटे (ता. परतूर) — बनाटे येथील वंचित व गोरगरीब कुटुंबातील शेतकरी पुत्र विजय गुलाब नाटभजन यांची नुकतीच पोलीस पाटील पदावर निवड झाली असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीमुळे नाटभजन कुटुंबासह संपूर्ण समाजात आनंदाची लाट उसळली आहे. गुलाब नाटभजन यांच्या मेहनतीमुळे व प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास बसला असून … Read more

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक तयारीसाठी प्रभाग समन्वयकांची बैठक पार पडली!

मुंबई:-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार करत, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रचार यंत्रणांचा प्रभावी वापर, स्थानिक प्रश्न, पक्षाचे विचार तळागाळातील … Read more

हिथ्रो विमानतळावर कार्यरत प्रेम बिऱ्हाडे प्रकरणी अंजलीताई आंबेडकर यांची प्रतिक्रिया — “कॉलेज प्रशासनाला वंचित समूहात आलेल्या विद्यार्थ्यांचे यश पचत नाही!”

पुणे | प्रतिनिधी हिथ्रो सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा सेवांसाठी कार्यरत असलेला आपला माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे हा संपूर्ण संस्थेचा अभिमान असायला हवा होता, परंतु मॉडर्न कॉलेज प्रशासनाने त्याच्याशी केलेली दिरंगाई अक्षम्य आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. अंजलीताई म्हणाल्या आपला माजी विद्यार्थी बाहेरच्या देशात तेही हिथ्रो … Read more

गायरान जमीन प्रश्न मार्गी लागणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन 🌾

. कळमनुरी, दि. 17 ऑक्टोबर 2025 — गाव पावणमारी आणि वाकोडी येथील शेतकरी बांधवांनी गायरान जमीन विषयक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयाला भेट दिली. पावणमारी गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गायरान जमीन गेल्या 60 वर्षांपासून त्यांच्या ताब्यात असली तरी ती अद्याप नावावर झाली नाही, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. तर … Read more

भास्कर कुळवंत यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

परतूर ता. प्रतिनिधी : दिपक नाटभजन जालना – वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेने प्रेरित होऊन भास्कर कुळवंत यांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्याला जालना जिल्हा निरक्षक नागोराव पांचाळ, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक भाऊ डोके तसेच जिल्हाध्यक्ष डेविड दादा घुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भास्कर कुळवंत यांचे मनःपूर्वक स्वागत … Read more

येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी!

येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी! 📍 ता. कळमनुरी: कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रमशाळा (मुलींचे वसतिगृह) येथे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 13 ऑक्टोबर 2025 रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी मुलीवर दबाव आणत घटना लपविण्याचा प्रयत्न … Read more

उमरा (ता. लोहा) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

उमरा, ता. लोहा — येथे आज अत्यंत मंगल वातावरणात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पुज्य भन्ते बि. संघपालजी महाथेरो (व्यवस्थापक चैत्यभूमी तथा अध्यक्ष, भिक्खू संघ – भारतीय बौद्ध महासभा) यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी उपस्थित नागरिक, बौद्ध बांधव आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी “बुद्धं शरणं गच्छामि” या जयघोषात … Read more

error: Content is protected !!