SRA विरोधातील वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा यशस्वी; सर्व मागण्या मान्य!

पिंपरी-चिंचवड / पुणे : नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SRA  विरोधात विराट धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मोर्चादरम्यान SRA कार्यालयासमोर नागरिकांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांना SRA प्रशासनाने त्वरित मान्यता दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे : 🔹 … Read more

उल्हासनगर येथे नागसेन बुक डेपोद्वारे धम्मपद महोत्सव’ उत्साहात संपन्न

  कल्याण प्रतिनिधी:प्रदीप जाधव उल्हासनगर – नागसेन बुक डेपो, सोमनाथ भोसले कल्याण यांच्या वतीने “धम्मपद गाथा आणि कथा घराघरात अभियान” अंतर्गत धम्मदिक्षा ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘धम्मपद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी महास्थविर चंद्रमणी बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उल्हासनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या महोत्सवाचा मुख्य … Read more

नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणतर्फे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न

  नांदेड (दि. 25 ऑक्टोबर 2025) — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आज हॉटेल विसावा, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणतर्फे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली.   या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले. चर्चेनंतर सर्वानुमते येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने आणि संघटित पद्धतीने लढवण्याचा … Read more

महायुती सरकार व SRA च्या भ्रष्ट कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा

पुणे : महायुती सरकार आणि एस.आर.ए. (SRA) च्या भ्रष्ट, भोंगळ व बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथून निघून एस.आर.ए. कार्यालय, पुणे येथे धडकणार आहे.   या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे … Read more

सुकळीवीर येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

ता.कळमनुरी,जि.हिंगोली.दिनांक 24/10/2025 गाव सुकळीवीर येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा ढोल ताशे वाजत गाजत सोहळा उत्साहात संपन्न…! जय मल्हार – जय भीम – जय लहुजी – कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर गाव येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या उत्साहात शाखा उद्घाटन सोहळा आज दिनांक 24/10/2025 रोजी संपन्न झाला. गावातील समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या … Read more

आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार; डीसीपींनी स्वीकारले

औरंगाबाद (२४ ऑक्टोबर) — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात “जन आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा यशस्वी पार पडला. या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती सदस्य अमित भुईगल, आणि राज्य समिती सदस्य शमीभा पाटील … Read more

मातंग तरुणाला आरएसएसच्या गावगुंडांकडून मारहाण; बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित व त्याच्या कुटुंबीयांची व्यथा समजून घेतली

(अहिल्यानगर) जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर तरुणाला त्याच गावातील आर एस एस च्या पंधरा ते वीस गुंडानी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुषपने मारहान केली, अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटारसायकल घालून हात पाय मोडले फायटरने तोंडावर जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर पीडित तरुणाच्या तोंडावर शरीरावर सगळ्यांनीच … Read more

28ऑक्टोबर हिंगोली सभा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

ता. कळमनुरी दिनांक 22/10/2025.मा.सूजात दादा आंबेडकर यांची होणारी 28 ओक्टोम्बर 2025 रोजी हिंगोली येथे सभा व पक्ष प्रवेश मेळाव्या नियोजन संदर्भात कळमनुरी वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने बैठक संपन्न …! आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2025 जिल्हा परिषद,पंचायत समिती,नंगरपालिका निवडणुकी नियोजन संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय मा.सुजातदादा आंबेडकर यांची 28 ओक्टोम्बर 2025 रोजी … Read more

आज घोडज येथे मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला.

कंधार (घोडज ) उद्धव पाटील लाडेकर यांच्या राहत्या घरी दिवाळी सण निमित्त लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य महिला मंडळ बालक व बालिका, मुलं, मुली, जावई, मोठा परिवार तसेच गावातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लक्ष्मी पूजन करतेवेळी, घरातील ज्येष्ठ व्यक्ती माजी सरपंच भगवानराव पाटील लाडेकर, माधव पाटील … Read more

जनआक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली; RSS च्या ऑफिसवर मोर्चा निघणारच – वंचितचे नेते अमित भुईगळ

      छ. संभाजी नगर: वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 24 ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतीचौक ते RSS कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्याची केलेली विनंती क्रांतीचौक पोलीस ठाण्याने फेटाळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या … Read more

error: Content is protected !!