मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई:  भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील निर्णायक क्षणाची आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शेवटचे भाषण हे भारतीय लोकशाहीच्या मार्गक्रमणासाठी आधारस्तंभ मानले जाते.    या भाषणात धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य  समानता–स्वातंत्र्य–बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता आणि संविधानावरील … Read more

संविधान सम्मान महासभेच्या पूर्वतयारीचा आढावा युवा नेते सुजात आंबेडकरांनी घेतला

https://youtu.be/btFHCQMDel8?si=TuOP1Hp4zNvpoouP मुंबई: येत्या २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होत असलेल्या ऐतिहासिक “संविधान सम्मान महासभे”च्या सर्वांगीण पूर्वतयारीचा आढावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे घेतला. देशभरातून संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने केलेल्या व्यवस्थांची पाहणी करताना सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत तयारी समाधानकारक असल्याचे सांगितले. सभा … Read more

मौजे उस्माननगर येथे शेरे-ए-हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या 275 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उस्माननगर : शेरे-ए-हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या 275 व्या जयंतीनिमित्त मौजे उस्माननगर येथील सामाजिक युवकांनी एकत्र येऊन 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. टीपू सुलतान यांच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला वंदन करण्याच्या हेतूने आयोजित या उपक्रमासाठी गावातील नागरिक, युवक मंडळे व सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रक्तदान … Read more

शेवगा (ता. परतूर) गावात बिबट्याचा वावर; वन विभागाने दिली सुरक्षा व सतर्कतेची माहिती

    ता. परतूर प्रतिनिधी – दिपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षाविषयक सूचना दिल्या.   २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सुधाकर धुमाळ यांना संजय शिवाजी धुमाळ यांच्या गट क्र. २१८ मधील शेतात बिबट्या दिसला आणि लागेल परतूर वन … Read more

मौजे बारुळ ता कंधार येथे एक दिवसीय ध्यानसाधना, धम्मपरिचय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे बारूळकर बारूळ: त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान केंद्र मुखेड च्या वतीने मौजे बारुळ ता कंधार येथे आज एक दिवसीय ध्यानसाधना धम्मपरिचय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे, या शिबिराचे उदघाटन फुले शाहु डॉ बाबासाहेब आंबेडकर विचाराचे धम्मसेवक तथा उद्योजक, आयु किशनराव वनाळे साहेब, डॉ एल, एस, वाघमारे साहेब, मा सरपंच रंजेनाताई आनंदराव वनाळे … Read more

शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबरला ‘संविधान सन्मान महासभा’; बाळासाहेब आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भारतीय संविधानाच्या गौरवशाली मूल्यांचे जतन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य ‘संविधान सन्मान महासभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.   या महासभेचा मुख्य नारा — … Read more

धावेडी/थार ग्रामपंचायतीत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारला.

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : ग्रामपंचायत धावेडी/थार येथे लोकसहभाग व श्रमदानाच्या बळावर महत्त्वपूर्ण असा वनराई बंधारा तयार करण्यात आला. गावाच्या पाणीअभावी परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला. सकाळपासून सुरू झालेल्या श्रमदानात महिलांसह युवक, शेतकरी, ग्रामसेवक,ग्रामपंचायतीचे सदस्य, आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सामूहिक श्रमातून बांधलेला हा बंधारा पावसाचे पाणी … Read more

डोंगराळे गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

नाशिक : डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबीयांशी बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवर संवाद साधून सांत्वन केले. गावात काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मालेगावातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वंचित … Read more

वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!

फैजपूर, जळगाव :महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पक्षाने फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पारलिंगी कार्यकर्ती शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय केवळ फैजपूरसाठीच नव्हे, तर राज्यातील पारलिंगी समाजाच्या राजकीय समावेशनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.   शमिभा पाटील या फैजपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 9 ब मधून … Read more

जालना जिल्हा – बाजी उम्रद परिसरात बिबट्याची वावराची दहशत

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना जिल्ह्यातील बाजी उम्रद परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावाच्या हद्दीत बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे, रात्री बाहेर … Read more

error: Content is protected !!