परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी–शिवसेना उबाठा आघाडीची घोषणा
ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उबाठा यांची परतूर नगरपालिका निवडणूक आघाडी घोषित परतूर येथे आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उबाठा एकत्र येत परतूर नगरपालिका निवडणूक लढवणार आहे. आज नगरपालिका निवडणूक नगर अध्यक्ष,आघाडीचे उमेदवार म्हणून सौ.माधवी ताई पवार याना घोषित करण्यात आले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जालना पूर्व जिल्हाध्यक्ष रामप्रसाद … Read more