खांदा कॉलनी – वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमांना नवी ऊर्जा, नामफलकाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न.
खांदा कॉलनी | दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत वंचित बहुजन आघाडी, खांदा कॉलनी विभागात, विभागाध्यक्ष, आयु. महेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनिर्मित नामफलकाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि जयभीममय वातावरणात हा कार्यक्रम अतिशय ऐतिहासिक ठरला. हा उद्घाटन सोहळा वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर अध्यक्ष, मा. आनंद … Read more