मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथील अनधिकृत ध्वज प्रकरणी तातडीच्या कारवाईचे आश्वासन

जालना प्रतिनिधी :प्रदीप जाधव मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव येथील अनाधिकृत ध्वज प्रकरणी ग्रामसेवक श्री .देशमुख यांनी दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय कार्यालय जालना येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची भेट घेतली व या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलतांना ग्राम सेवक यांनी … Read more

जालना जिल्ह्यातील उमरी गावात मार्गशीर्ष पौर्णिमा उत्साहात साजरी

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : तालुका जालना येथील उमरी गावामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला पूजनीय भिक्खु रेवत, पूजनीय भिक्खु सत्यबोधी तसेच त्रिपुरा येथील पूजनीय भिक्खु धम्मसेना हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप, … Read more

निधन वार्ता 

  निधन वार्ता  कै. नागरबाई संभाजी लाटकर ( 90 )यांचे 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी पहाटे 4 वा.निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बारूळ येथे गुरुवारी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे. त्या बारूळ नगरीचे माजी सरपंच गोपाळराव लाटकर यांच्या आई होत्या. व सुप्रसिद्ध (आर्थोपेडिक … Read more

अपघातग्रस्त भुतके कुटुंबीयांचे अंजलीताई आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

नांदेड :नवीन कौठा परिसरातील महात्मा बसवेश्वर पुतळा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राजेश भुतके (वय ४५) आणि त्यांचा नातू प्रणव (वय ४) यांना चारचाकी हायवा वाहनाने धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी तत्काळ घटनास्थळी तसेच पीडित कुटुंबीयांना … Read more

नांदेड मधील आँचल ताटे हिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार.! मा. अंजली ताई आंबेडकर

नांदेड : आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सक्षम ताटे हत्या प्रकरण अत्यंत क्रूर आहे, यातून जातीवादी मानसिकता दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामपणे कुटुंबियांच्या पाठीशी उभी आहे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी सांत्वन करत विश्वास दिला नांदेड शहरात सक्षम ताटे … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेणार भेट

नांदेड : नांदेड शहरात दोनदिवसांपूर्वी झालेल्या सक्षम ताटे यांच्या हत्येनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे याची भर शहरात हत्या करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर या उद्या 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देणार आहेत. सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर … Read more

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आचारसंहितेचे सरासर उल्लंघन केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. मतदान केंद्रात जाऊन एका महिला मतदाराला मतदान करताना ‘बटण दाबा’ अशी थेट सूचना देताना संतोष बांगर दिसले. व्हिडिओ मध्ये संतोष बांगर यांनी “बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, … Read more

बाजीउम्रद गावात बिबट्याचे पुनरागमन — गाईचे वासरू ठार

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव  ता.जि. जालना :  बाजीउम्रद गावामध्ये आज सकाळी सुमारास ६ वाजता घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेतकरी कृष्णा पडूळ यांच्या गाईचे वासरू घराशेजारील गोठ्यामागील बाजूस बांधलेले असताना बिबट्याने अचानक हल्ला करून वासरू उचलून नेले व ठार केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत परिसराची पाहणी केली. वासरूचे … Read more

नांदेडमध्ये ‘ऑनर किलिंग’; प्रियकराची हत्या, प्रियसीने मृतदेहासोबत केले विवाह

नांदेड :प्रतिनिधी): प्रेमसंबंधांना विरोध करत मुलीच्या वडील व भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात समोर आली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह करत समाजाला हादरवणारा निर्णय घेतला. “माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले; माझा प्रियकर मरूनही जिंकला,” असे म्हणत प्रियसीने टाहो फोडला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, … Read more

उस्माननगर येथे टिपू सुलतान यांची २७५वी जयंती निमित्त रक्तदान शिबीरास प्रतिसाद

उस्माननगर (प्रतिनिधी)दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले यास रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्माननगर ता. कंधार येथील तहेरिक ऐ- टिपू सुलतान कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंती टिपू सुलतान याच्या २७५ निमित्त आयोजित … Read more

error: Content is protected !!