
निधन वार्ता
कै. नागरबाई संभाजी लाटकर ( 90 )यांचे 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी पहाटे 4 वा.निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार बारूळ येथे गुरुवारी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे.
त्या बारूळ नगरीचे माजी सरपंच गोपाळराव लाटकर यांच्या आई होत्या. व सुप्रसिद्ध (आर्थोपेडिक नांदेड आधार) डॉ. मारुती लाटकर यांच्या आजी होत्या.
शोकाकुल समस्त लाटकर परिवार बारूळकर.
कै.नागरबाई संभाजी लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली