मौजे शिराढोण येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शिराढोण : मौजे शिराढोण ता.कंधार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 06 डिसेंबर रोजी विविध माध्यमांतून अभिवादन करण्यात आले. यामध्ये सकाळी पंचशील बुद्ध विहार व ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले सकाळ च्या सत्रात अॅड.देवराव पांडागळे, … Read more

मौजे उस्माननगर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमअनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती

उस्माननगर, ता. कंधार, जि. नांदेड – प्रतिनिधी मौजे उस्माननगर येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भीमअनुयायांची उत्स्फूर्त गर्दी झाली. पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ वाढत गेली आणि संपूर्ण परिसर आंबेडकरी विचारांनी, श्रद्धेने व भक्तिभावाने भारून गेला.   कर्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून बुद्ध … Read more

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादन

ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी वंदन.हा लेख लिहिण्यासाठी मला तीन दिवस लागले सर्वांनी मन लावून वाचावे,व बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावे सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भिम🙏*६ डिसेंबर १९५६ ला वार गुरुवार या देशाचे विधाते,या भारत देशाला गौरवशाली सविधान अर्पण करणारे,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दीनदुबळ्या यांचे सर्व मानवजातीचे उद्धारक … Read more

मौजे उस्माननगर येथे ६ डिसेंबर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमअनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती

  मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमअनुयायी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. पहाटेपासूनच परिसरात भाविकांची गर्दी वाढत होती आणि वातावरण भक्तीमय झाले होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून व बुद्ध वंदना आणि गाथा घेऊन कार्यक्रमाची … Read more

निधन वार्ता

निधन वार्ता बारूळ (वार्ताहर )येथील रहिवाशी व श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बारूळ चे सहशिक्षक राजकुमार नरसिंग ठाकूर( 51) यांचे अल्पशा आजाराने दिनांक सहा डिसेंबर २०२५ रोज शनिवारी उपचारादरम्यान दुपारी निधन झाले. त्यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचेवर आज दिनांक 7 डिसेंबर रोज रविवारी सकाळी 11 वाजता बारूळ … Read more

धावेडी थार ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव  ता. जालना जि. जालना :  ग्रामपंचायत धावेडी/थार मौजे धावेडी येथे यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच कडूबा प्रकाश पठाडे, ग्रामसेवक अलका डोईफोडे, ग्रामपंचायत अधिकारी किसनराव गायकवाड, शिवाजी साबळे, सुभाष खरात, … Read more

पनवेलमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमअनुयायांसाठी अल्पोहार व्यवस्था

पनवेल: वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर आणि वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ,  ६ डिसेंबर २०२५ , रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास आलेल्या भीम अनुयायांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुने पनवेल येथे अल्पोहाराची ( चहा, पाणी आणि बिस्कीट) सोय करण्यात आली होती. सदर कार्यात वंचित बहुजन … Read more

वासरी येथील नारायण खानसोळे यांना आदर्श ग्रामसेवक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

नांदेड जि प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे बारूळकर मुदखेड:.तालुक्यातील वासरी येथील नारायण अर्जुनराव खानसोळे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांना राज्यस्तरीय 2020-21 चा आदर्श ग्रामसेवक (जिल्हा नांदेड) हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्ष होत आहे. सदरील पुरस्कार त्यांना ग्रामपंचायत अंजनखेड तालुका माहूर येथे गावातील घरकुलांना लाभार्थ्यास बांधकामास प्रोत्साहित करणे.नरेगातील सिंचन विहीर योजना कार्यक्षमरित्या राबविणे आणि … Read more

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबिर

अकोला :महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. भव्य दिव्य आरोग्य शिबिर,नेत्र तपासणी शिबिर व विविध आजारावर मोफत तपासणी शिबिर.आयोजित केले आहेत दि.६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत. कार्यक्रमाचे ठिकाण भीम नगर रमाई चौक जुने शहर अकोला. *या कार्यक्रमात गोरगरिबांना मोफत डोळ्याचे ट्यूब डोळ्याचा चष्मा व औषधी मोफत देण्यात येतील. काही … Read more

स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे रखडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे निवेदन — अन्यथा आंदोलनाचा इशारा

हिंगोली (दि. ४ डिसेंबर) : स्वाधार योजनेच्या 2025-26 साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांना अडथळे येत असून, फॉर्म सबमिट होत नसल्याने व यंत्रणा काम करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने मा. सहाय्यक आयुक्त, न्याय विभाग हिंगोली यांना निवेदन देण्यात आले.

Read more

error: Content is protected !!