निधन वार्ता.
निधन वार्ता.. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर आपणा सर्वांना कळविण्यात दुःख होते की, पांढुर्णी येथील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती झरीबा लोहबंदे यांचे आज सकाळी दिनांक 12/12/2025रोजी सकाळी उपचारा दरम्यान दवाखान्यातच 10.30 मिनिटांनी अल्पशा आजाराने वयाच्या 70 व्या. वर्षी निधन झालेले आहे. त्यांची अंत्यविधी आज दिनांक 12/ 12 /2025रोजी सायंकाळी 5 वाजता मौजे पांढुर्णी येथील बौद्ध … Read more