अकोला :महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.
भव्य दिव्य आरोग्य शिबिर,नेत्र तपासणी शिबिर व विविध आजारावर मोफत तपासणी शिबिर.आयोजित केले आहेत दि.६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
कार्यक्रमाचे ठिकाण भीम नगर
रमाई चौक जुने शहर अकोला.
*या कार्यक्रमात गोरगरिबांना मोफत डोळ्याचे ट्यूब डोळ्याचा चष्मा व औषधी मोफत देण्यात येतील. काही गोरगरीब लोकांची अशी परिस्थिती आहे की.मेडिकल डोळ्याचा चष्मा डोळ्याचा ट्यूब दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत जाण्याची इच्छा असते पण पैसे नसल्यामुळे ते जाऊ शकत नाहीत तर अशा गरजू लोकांना ज्या कोणाला औषधी चष्मे मेडिकल साठी गोरगरीब लोकांसाठी मदत करायची असणार ते आम्हाला मदत करू शकतात फोन पे नंबर..76667551668..*
🙏..रुग्ण सेवा हेच खरी ईश्वर सेवा..🙏
*आयोजक*
*आकाश दादा शिरसाट*
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
*सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा*