निधन वार्ता


निधन वार्ता

बारूळ (वार्ताहर )येथील रहिवाशी व श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बारूळ चे सहशिक्षक राजकुमार नरसिंग ठाकूर( 51) यांचे अल्पशा आजाराने दिनांक सहा डिसेंबर २०२५ रोज शनिवारी उपचारादरम्यान दुपारी निधन झाले.

त्यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई असा मोठा परिवार आहे.

त्यांचेवर आज दिनांक 7 डिसेंबर रोज रविवारी सकाळी 11 वाजता बारूळ तालुका कंधार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.ते इंग्रजी या विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून विद्यार्थी प्रिय होते.या घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!