लोहा जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा
लोहा, प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी … Read more