हातभार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची नवी कार्यकारिणी जाहीर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे बारूळकर समाजसेवेचा नवा अध्याय; पत्रकार अशोक तेलंग आणि सुर्यकांत पैनापल्ले यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा संकल्प   हातभार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वाटचालीत आजचा दिवस नव्या आशा, नव्या उर्जेचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृढ संकल्पाचा साक्षीदार ठरला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व एकमताने प्रभावी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चालू वर्षात प्रतिष्ठान अधिक जोमाने, … Read more

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना कायद्यातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. नेमका मुद्दा काय? सुनावणी दरम्यान पोलीस खाते आणि गृहखात्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. मात्र, … Read more

माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त समता सैनिक दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर;

नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने महिला व पुरुषांसाठी एकदिवशीय भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण शिबिर रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नालंदा बुद्ध विहार, श्रद्धास्थळ भीमघाट, नांदेड येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more

आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात

परभणी : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरणामध्ये चांगलीच रंगत आली आहे. आज परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत घेतलेल्या जाहीर सभांमधून त्यांनी वंचित-शोषित समाजाला सत्तेचे वाटेकरी होण्याचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन केले. पेठपिंपळगाव ते … Read more

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

  लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय?   काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत … Read more

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतूर संचलित स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार 7 दिवसीय शिबिराचा आज समारोप समारंभ पार पडला. आजच्या या शिबिराचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच आजच्या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून … Read more

श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस (बु) चे शिक्षक तुकाराम कारागीर सेवानिवृत्त

श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस (बु) चे शिक्षक तुकाराम कारागीर सेवानिवृत्त, संस्थेसह परिसरातील आजी माजी विद्यार्थ्यांनी केला यशोचित सत्कार 

ता कंधार प्रतिनिधी बळीराम कांबळे 

येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस ( बु) येथील विज्ञान विषयाचे शिक्षक तुकाराम कारागीर हे तब्बल ३० वर्ष प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार शनिवारी दि३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले 

Read more

पूर्णा येथे २३ वी बौद्ध धम्म परिषद; कोरियातील आंतरराष्ट्रीय भिक्षू व उपासकांची ऐतिहासिक उपस्थिती

प्रतिनिधी : प्रकाश गवारे बुद्ध विहार समिती, पूर्णा (रजि.) यांच्या वतीने २३ वी बौद्ध धम्म परिषद भव्य व ऐतिहासिक स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद स्मृतिशेष भदन्त उपाली थेरो यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच त्यांच्या चैत्याच्या उद्घाटनप्रसंगी संपन्न होणार असून, हा सोहळा बौद्ध धम्म चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.     ही … Read more

ता. जि. जालना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थार येथे ‘आनंद नगरी’ उपक्रम उत्साहात

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव थार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘आनंद नगरी’ या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विविध प्रकारचे चविष्ट व मनसोक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. आनंद घेता-घेता, आनंदी राहून मनसोक्त खाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. शैक्षणिक … Read more

सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

. मुंबई : अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली … Read more

error: Content is protected !!