मौजे उस्माननगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे दि 09/02/2026 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पहिल्या सत्रात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. या प्रसंगी भंते यांनी माता रमाई आंबेडकर … Read more