सावळेश्वर बोगस जन्मनोंदणी थेट रांची झारखंड पासून कनेक्शन रांची (झारखंड) येथून पाच आरोपींना अटक
नांदेड प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे उघडकीस आलेल्या संशयास्पद जन्मनोंद प्रकरणाला आता ठोस वळण मिळाले आहे. उस्माननगर पोलिसांनी थेट रांची (झारखंड) येथे धाड टाकत चार पुरुष व एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बनावट जन्मनोंदींच्या साखळीचा महत्त्वाचा द्वा पोलिसांच्या हाती लागला आहे. प्रमाणिकपणे चौकशी करण्याचे आवाहन सध्या … Read more