सामाजिक कार्यकर्ते सम्राट भाऊ आढाव यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश – सिडको-हडको परिसरात नव्या परिवर्तनाच्या लाटेची सुरुवात
नांदेड सिडको : सामाजिक कार्यकर्ते सम्राट भाऊ आढाव यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश – सिडको-हडको परिसरात नव्या परिवर्तनाच्या लाटेची सुरुवात! नांदेड – सिडको-हडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सम्राट भाऊ आढाव यांनी आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये … Read more