कळमनुरी अल्पवयीन मुलांना RSS मार्फत धार्मिक प्रशिक्षण – नारायणा पब्लिक स्कूलवर कारवाईची मागणी,8 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन.
कळमनुरी : दि. 04 नोव्हेंबर 2025कळमनुरी शहरातील सेट नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राजकीय व धार्मिक स्वरूपाच्या संघटनेमार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक व जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, कळमनुरी तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन … Read more