“संविधान सम्मान महासभा” — २५ नोव्हेंबर रोजी दादर येथे भव्य आयोजन

प्रतिनिधी : प्रदीप जाधव मुंबई  : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “संविधान सम्मान महासभा” चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या महासभेचे आयोजन मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. त्यांनी सर्व संविधानप्रेमी, फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि … Read more

सोलापूर शहरातील बीजेपीचे माजी नगरसेवक रवि बॉस गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

परतूर ता. प्रतिनिधी दिपक नाटभजन सोलापूर — सोलापूर शहरातील अत्यंत नामवंत व प्रभावशाली भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक माननीय रवि बॉस गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.   या प्रवेश सोहळ्याच्या वेळी राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक … Read more

जालन्यात वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न.

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना: जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालय दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी जालना शहरातील अंबड चौफुली येथे सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला आहे . … Read more

नांदेडमध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

नांदेड  : नांदेड जिल्ह्यातील 11 नोव्हेंबर 2025 १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्त्वावर … Read more

ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जालना येथे मोठया संख्येने पार पडला

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना, दि. १० नोव्हेंबर २०२५ (सोमवार) रोजी ओबीसी भटके मुक्त महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जालना येथे काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील बांधव, महिला आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. वंचित बहुजन आघाडीचा विजय,उठ ओबीसी … Read more

वंचित बहुजन आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार “शासकीय वस्तूंचा गैरवापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार”!

नांदेड प्रतिनिधी :  नांदेड, 10 नोव्हेंबर 2025: नांदेड दक्षिण महानगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात निवडणूक आचारसंहितेचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, शासकीय यंत्रणेद्वारे काही अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी शासकीय वस्तू व साधनसामग्रीचे वितरण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. … Read more

जालना येथे ओबीसींच्या अस्तित्वासाठी भव्य मोर्चा — वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आणि प्रकाश आंबेडकर यांचे मार्गद

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 10 तारखेला ओबीसी मोर्चाला उपस्थित राहणार आहेत म्हणून आज जालना DYSP अनंत कुलकर्णी साहेब व कदीम जालना PI शेवाळे साहेब यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली या वेळी जिल्हा महासचिव प्रशांत कंजबे जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई,युवा जिल्हा उपाध्यक्ष हरिषभाई रत्नपारखे, … Read more

मरडगा ग्रामपंचायत वर अखेर सरपंच पदाचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला

नांदेड प्रतिनिधी : गजानंद नरवाडे  हदगाव तालुक्यातील मरडगा येथे काही दिवसापूर्वी माननीय अनुसयाबाई बापूराव जाधव हे सरपंच होत्या हदविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असून सरपंच पदाची जागा रिक्त झाली आहे या जागी वार्ड क्रमांक तीन हा वंचित बहुजन आघाडीचा बाल किल्ला असल्याने या वार्डामधून भरघोस मतांनी निवडून आलेल्या मा. सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची सरपंच … Read more

“चलो मुंबई” – संविधान सम्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी दादर येथे!

दादर:- मुंबई दादर येथे  संविधान सम्मान महासभा 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दादर, मुंबई  वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक तसेच भारतीय बौद्ध महासभा चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड , उपाध्यक्ष आयु. शशिकांत कळवेकर , … Read more

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा!

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असूनअत्यंत निषेधार्ह आहे. या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, … Read more

error: Content is protected !!