ऐतिहासिक नगरी कल्हाळी येथे श्रीसंत महंत एकनाथ नामदेव महाराजांचे पावन आगमन

 भक्तीमय वातावरणात होणार पूजनाचा सोहळा. पैनापल्ले परिवाराससह गावकरी सज्ज. नांदेड जि.प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर पेठवडज:धाकटी पंढरी संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांचे मक्रत संक्रात पूर्व दिवशी भोगी च्या मंगल पर्वावर मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी कल्हाळी येथे एका भक्तीमय आणि ऐतिहासिक क्षणाचा सोहळा संपन्न होणार आहे याचे साक्षीदार भाविक भक्त होणार आहेत. … Read more

उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव 📍डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेखाताई कुरवारे, प्रतीक साबळे, सुरेंद्र ठोके, अस्मिताताई सरवदे, सुमित कनकुटे, प्रमिलाताई चौधरी उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न झाली.  डोंबिवली … Read more

निधन वार्ता

नांदेड प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे मारुती मोहन मोरे यांचे दुःखद निधन कालवश मारुती मोहन मोरे यांचे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजता निधन त्यांचा अंत्यविधी 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता बारूळ येथील मातंग स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी 3 मुली एक मुलगा नातू पणतू असा मोठा परिवार आहे. ते … Read more

वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांचा सभेसाठी लोकल ट्रेनने प्रवास!

वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या साध्या राहणीमानाने आणि आक्रमक कार्यशैलीने वसई-विरार पट्ट्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकीय नेत्यांच्या ताफ्यांची मोठी चर्चा होत असताना, सुजात आंबेडकर यांनी मात्र वेळेचे महत्त्व राखत सार्वजनिक वाहतुकीला पसंती दिली. सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘लोकलचा आधार घेतला. त्यांचा हा साधेपणा … Read more

१४६ वा जागतिक धम्मध्वज दिन : नांदेडमध्ये भव्य ‘महाधम्मध्वज महापदयात्रा’

नांदेड प्रतिनिधी:-प्रकाश गवारे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव नांदुसा (ता. जि. नांदेड) यांच्या वतीने १४६ व्या जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भव्य महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेत १४६ फूट लांबीचा पंचशील बौद्ध धम्म ध्वजास समता सैनिक दल यांच्या वतीने सलामी देण्यात आली आहे. ही महापदयात्रा श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, … Read more

नांदेड महापालिका निवडणूक २०२६ : युवा नेते सुजात आंबेडकर यांचा नांदेडमध्ये प्रचार दौरा

नांदेड | प्रतिनिधी नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नांदेड शहरात व्यापक प्रचार दौरा केला. बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी हा प्रचार दौरा शहरातील विविध प्रभागांमध्ये उत्साहात पार पडला. या प्रचार दौर्‍याची सुरुवात दुपारी १२ वाजता गणेशनगर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने झाली   त्यानंतर प्रभातनगर, डॉ. … Read more

जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन

जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन दरवर्षी ८ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन (World Buddhist Flag Day) आज जगभरात श्रद्धा, एकता व शांततेच्या भावनेत साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त बौद्ध धम्माच्या मानवी मूल्यांची आठवण करून देत विविध बौद्ध विहार, शाळा, संघटना व सामाजिक चळवळींमध्ये बौद्ध धम्म ध्वज फडकवण्यात आला. बौद्ध धम्माचा … Read more

थार येथे दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ जलदान विधी व बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना जिल्ह्यातील थार गावात दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला जलदान विधी कार्यक्रम या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण व पंचशीलाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर जलदान विधी पार पाडून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी … Read more

जालना मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक १३ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते शुभारंभ    

परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन                जालना शहर महानगरपालिका निवडणूक -२०२६, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक १३ चे अधिकृत उमेदवार प्रा‌.सत्यपाल गायकवाड ,माया वानखेडे व पुरस्कृत उमेदवार अंजुम बेगम शेख जुनेद मनियार ,विशाल मगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके … Read more

जालना जिल्हा थार येथे आसराबाई जाधव यांचा जलदान विधी कार्यक्रम संपन्न

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव थार येथील दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित जलदान विधीचा कार्यक्रम थार गावात श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण पंचशीला घेण्यात आले. त्यानंतर जलदान विधी पार पाडून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी आसराबाई जाधव … Read more

error: Content is protected !!