निधन वार्ता


नांदेड प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे

मारुती मोहन मोरे यांचे दुःखद निधन
कालवश मारुती मोहन मोरे यांचे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजता निधन

त्यांचा अंत्यविधी 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता बारूळ येथील मातंग स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी 3 मुली एक मुलगा नातू पणतू असा मोठा परिवार आहे.

ते नामदेव मोरे यांचे छोटे बंधू होते.
व संजय मोरे यांचे मोठे बंधू होते.
मारुती मोहन मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Leave a Comment

error: Content is protected !!