भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन दि. 16 फेब्रुवारी रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन विविध ठिकाणी आदरपूर्वक पाळण्यात आला. भारतीय सिनेमाचा पाया रचणाऱ्या या महान द्रष्ट्या कलावंताच्या कार्याची यावेळी आठवण करून देण्यात आली. १९१३ साली प्रदर्शित झालेल्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय मूकपटाद्वारे त्यांनी देशात चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत … Read more

नामदेव ढसाळ यांच्या जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा

१५ फेब्रुवारी १९४९ रोजी खेड तालुक्यातील एका छोट्या गावात नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात मागोवा. नामदेव ढसाळ हे केवळ कवी किंवा लेखक नव्हते, तर महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय पटलावर ठसा उमटवणारे एक तीव्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे बालपण आणि तरुणपण मुंबईतील गोलपीठा परिसरात गेले. वडील खाटीकखान्यात काम करत असल्यामुळे गरिबी, कष्टकरी जीवन, गुन्हेगारी … Read more

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

हिंगोली : कळमनुरी येथील विश्रामगृहासमोर (रेस्ट हाऊस) असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून, तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजू कांबळे हे थोडक्यात बचावले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.⋅ नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, राजू कांबळे हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात एकटेच … Read more

मौजे उस्माननगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे दि 09/02/2026 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पहिल्या सत्रात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. या प्रसंगी भंते यांनी माता रमाई आंबेडकर … Read more

पारधी आदिवासी समाजातील महिलेस झालेल्या मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांची भेट

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी आदिवासी समाजातील महिला सोनाली चव्हाण यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित महिला तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पारधी जमातचं गुन्हेगार आहे म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे जातीवाचक बोलुन अपमानास्पद वागणूक दिली याप्रकरणी … Read more

भारिपचा कार्यकर्ता आंदोलन करतो म्हणून,कामावरून काढले;* *व्याजासह नुकसान भरापाईचे,उच्च न्यायालयाचे आदेश..!

नांदेड /नांदेड येथील उस्मानशाही मिल मध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो म्हणून कामावरून काढलेले संजय वाघमारे यांना उच्च न्यायालयाने न्याय दिला आहे.   नांदेड येथील उस्मानशाही मिल (एन टी सि मिल) हे नांदेडचं वैभव होत. हजारो लोकांना रोजगार मिळत असे. या मिल मिलमध्ये कामगारांची मानसिक,शारीरिक व आर्थिक पिळवणूक विरोधात भारिप बहुजन महासंघाचे तत्कालीन प्रवक्ते संजय … Read more

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा ठाम पाठिंबा

दिल्ली येथे भंते संघरत्न व भंते विनाचार्य यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट दिल्ली/महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या वेळी भंते संघरत्न व भंते विनाचार्य (महाबोधी मुक्ती आंदोलन) उपस्थित होते. या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या … Read more

मुदखेड येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी

मुदखेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे त्यागमूर्ती, कोट्यवधी लेकरांची आई माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरात मोठ्या हर्षोल्हासात व शांततेच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‍ कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध सलामी देत माता … Read more

जालन्यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: शहरातील अंबड चौफुली मंठा बायपास रोड वर असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात त्याग मुर्ति माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी त्रिशरन पंचशील ग्रहण करण्यात आले माता रमाई आंबेडकर … Read more

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण: औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य याचिकेत दुरुस्तीचे आदेश; सुनावणी पुढील आठवड्यात

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, गुरुवारी (दि. ५) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मुख्य क्रिमिनल रिट पिटीशनमध्ये (Criminal Writ Petition) आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.   नेमकी काय घडली कायदेशीर प्रक्रिया?   वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते … Read more

error: Content is protected !!