गट ग्रामपंचायत धावेडी/थार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जालना प्रतिनिधी – प्रदीप जाधव जालना तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज गट ग्रामपंचायत धावेडी/थार येथे जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत परिसरात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामसेवक, सरपंच तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे … Read more

शिवजयंती निमित्त महात्मा फुले यांची आठवण – शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य

ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे कार्य समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या योगदानाची विशेष आठवण केली जात आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना रयतेचे खरे राजे म्हणून गौरवले. त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य केवळ एका … Read more

वंचित बहुजन आघाडीचा श्रीरामपुरात शक्तिप्रदर्शनात्मक संकल्प; हरेगाव, उंदीरगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नव्या शाखांची स्थापना

अहिल्यानगर (श्रीरामपूर) | १५ फेब्रुवारी २०२६ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रीरामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने आपल्या संघटनात्मक विस्ताराचा एल्गार पुकारला आहे. हरेगाव येथे त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात अनेक माता-भगिनी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. हा सोहळा म्हणजे केवळ जयंती उत्सव नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या … Read more

सावळेश्वर बोगस जन्मनोंदणी थेट रांची झारखंड पासून कनेक्शन रांची (झारखंड) येथून पाच आरोपींना अटक

 नांदेड प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर.  कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे उघडकीस आलेल्या संशयास्पद जन्मनोंद प्रकरणाला आता ठोस वळण मिळाले आहे. उस्माननगर पोलिसांनी थेट रांची (झारखंड) येथे धाड टाकत चार पुरुष व एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बनावट जन्मनोंदींच्या साखळीचा महत्त्वाचा द्वा पोलिसांच्या हाती लागला आहे.   प्रमाणिकपणे चौकशी करण्याचे आवाहन   सध्या … Read more

‘आर्मी ॲक्ट’शिवाय अग्निवीरांना न्याय नाही; देशात द्वेषाची धोकादायक हवा – ॲड.प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना, राज्यातील बदलतं राजकीय समीकरण आणि देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे.   अग्निवीर याचिका आणि न्यायालयातील सुनावणी :    अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही … Read more

अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांना देण्यात आलेला निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला रद्द

 मुंबई – मराठी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांत मंत्रालयात प्रचंड वेगाने फाईल्स फिरल्या त्यात जवळपास २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक विकास विभागाकडून शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याचे काम होते. तिथे अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी आणि त्यानंतर काही तासांमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा कारनामा केला आहे. विशेष … Read more

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्राला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी देशव्यापी, कायदेशीर आणि शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी या पत्राद्वारे … Read more

सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर येथे ‘आनंदनगरी’चे थाटामाटात उद्घाटन

मौजे उस्माननगर ( तालुका कंधार जिल्हा नांदेड : येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर या शाळेत ‘आनंदनगरी’ उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय देवराव मल्हारराव सोनसळे व माननीय . मरगिलवार … Read more

टाकळी विरो येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या फलकाचे अनावरण; युवकांचा मोठा प्रतिसाद

जि.बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन शेगाव तालुक्यात वंचित युवक आघाडी चा झंझावात.. गावाला विकसित करण्याचे काम युवा शाखेने करावे – जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे.. शेगाव तालुक्यात वंचित बहुजन युवक आघाडी च्या वतीने जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका अध्यक्ष उमेश इंगळे व तालुका महासचिव दीपक विरघट यांच्या नेतृत्वाखाली गावं तेथे शाखा … Read more

शेगाव तालुका: शिरसगाव निळे येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या ग्रामशाखेचे फलक अनावरण व पदाधिकारी सत्कार

बुलढाणा प्रतिनिधी;शेख हसन युवकांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारा व गोर गरीब, वंचितांना सत्तेत बसवणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. – युवा जिल्हाध्यक्ष – अनिल वाकोडे.  वंचित बहुजन युवक आघाडी शेगाव तालुका अध्यक्ष उमेश इंगळे व महासचिव दीपक विरघट यांच्या नेतृत्वात  शेगाव तालुक्यातील ग्राम शाखा शिरसगाव निळे येथे ग्रामशाखा गठीत करण्यात येऊन फलक अनावरण … Read more

error: Content is protected !!