परतूरात ६ वर्षीय हसनैन शेखचा पहिला रोजा; परिसरात कौतुकाचा वर्षाव

परतूर (ता. परतूर) प्रतिनिधी – दिपक नाटभजन परतूर शहरातील 6 वर्षीय चिमुकल्या हसनैन फिरोज शेख याने पवित्र रमजान महिन्यात आपला पहिला रोजा ठेवत कुटुंबियांसह परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हसनैनला रोजा ठेवण्यासाठी त्याचे दादा बिबन शेख, तसेच चाचा उस्मान शेख आणि राजु शेख यांचे … Read more

२३ फेब्रुवारी : स्वच्छता, समता आणि मानवतेचा अखंड दीप — संत गाडगेबाबा जयंती विशेष

  ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे आज २३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरात महान समाजसुधारक, कीर्तनकार आणि जनजागृतीकार संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि सामाजिक विषमता याविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या थोर संताने समाजप्रबोधनाची ज्योत प्रत्येक गावात प्रज्वलित केली.स्वच्छतेतून समाज जागृतीचा संदेश संत गाडगेबाबा जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी प्रथम हातात … Read more

नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्रावर शाळेत परीक्षा सुरळीतपणे सुरू

  नांदेड जि (प्रतिनिधी) सूर्यकांत वाघमारे बारूळकर  जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित नरसिंह विद्यामंदिर या केंद्रावर दहावी शालांत परीक्षा सुरळीतपणे सुरू आहेत.या केंद्रावरील परीक्षार्थी व त्यांच्या पालकांनी राबविण्यात येत असलेल्या काॅपीमुक्ती अभियानास पुर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर … Read more

बदलापूरात भव्य ‘भीम महोत्सव’ उत्साहात साजरा

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव बदलापूर, दि. 21 फेब्रुवारी 2026 — बदलापूर शहरात भीम महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन प्रवीण भाऊ राऊत यांनी केले होते. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. या वेळी नगर पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मंजुषा … Read more

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.   काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत … Read more

अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : भाषिक विविधतेचे जतन आणि संवर्धनाची गरज

ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे मुंबई, 21 फेब्रुवारी – दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. भाषिक विविधतेचे जतन, मातृभाषेचे महत्त्व आणि स्थानिक भाषांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. युनेस्कोने *(UNESCO)* 1999 साली 21 फेब्रुवारी हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून घोषित केला. 1952 मध्ये बांगलादेशातील (तेव्हाच्या पूर्व … Read more

नांदेड येथे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; ‘एल्गार विद्रोहाचा, विचार समतेचा’चा बुलंद नारा

नांदेड : “एल्गार विद्रोहाचा, विचार समतेचा… आम्ही सारे विद्रोही” या घोषवाक्यासह २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान सायन्स कॉलेज ग्राउंड, नांदेड येथे हे संमेलन उत्साहात पार पडणार आहे.   साहित्य, कला आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा संगम घडवणारे हे संमेलन विद्रोही परंपरेला … Read more

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव  जालना: शहरातील अंबड चौफुली,मंठा बायपास रोड जवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते पुषहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ओबीसी जिल्हा समन्वयक … Read more

कळमनुरी 07 दिवसात हल्लेखोरांना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक , नांदेड परिक्षेत्र ,नांदेड येथे 26 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन

कळमनुरी : कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांच्या जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.सदरील घटनेला 6 दिवस उलटले असून सुद्धा अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही, हि गांभीर्याची बाब आहे. सदरील घटना अज्ञात 03 व्यक्तीने घडून आणली असून पोलीस प्रशासनाकडून गेली 06 दिवसापासून हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही,या कारणास्तव आज पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन … Read more

चिखली (ता. कंधार) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चिखली (ता. कंधार) येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, … Read more

error: Content is protected !!