खंडगाव हमीद येथे ‘मैत्रेय ध्यान साधना केंद्र’चे आज भव्य उद्घाटन.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी : सूर्यकांत वाघमारे बारूळकर  त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान, ता. मुखेड यांच्या वतीने संचलित मैत्रेय ध्यान साधना केंद्र, खंडगाव (हमीद) येथे शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा व धम्मसहाय्यकांचा “धम्ममित्र समारंभ” उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक, सामाजिक आणि बौद्धिक चळवळीला नवे बळ मिळणार आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन … Read more

‎आखाडा बाळापूर शाखेत गजानन काळे यांचा निरोप समारंभ उत्साहात.

प्रतिनिधी :- प्रकाश गवारे आखाडा बाळापूर भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड तसेच IndusInd Bank यांच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या गजानन काळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावत संस्थेचा लौकिक वाढविला. तब्बल ८ वर्षे ८ महिने २० दिवस त्यांनी कंपनीच्या आचारसंहितेचे व नियमांचे तंतोतंत पालन करत प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावली. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव … Read more

स्वामी वेकानंद महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन तसेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

  प्रतिनिधी : भीमचंद्र प्रधान आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन तसेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य थिटे सर होते. प्रमुख उपस्थितीत जाधव सर, कांबळे सर, अवसरमोलकर सर, मुळे सर, देशमुख मॅडम, पाटील … Read more

*२७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन — शब्दातून संस्कार, भाषेतून संस्कृती

पनवेल | प्रतिनिधी:- किशोर आदमाने मराठी भाषेचा सन्मान, अस्मिता आणि वैभव जपणारा २७ फेब्रुवारी — मराठी भाषा गौरव दिन आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी साहित्याचे महान कवी, साहित्यिक व विचारवंत वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक … Read more

घरकुल प्रकरणी वंचितच्या प्रयत्नाला यश,सेवली सर्कल साठी अभीयंता पाटील यांची नेमणूक लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा होणार

जालना : प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल तसेच इतर विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक कपे यांची भेट घेऊन प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत … Read more

*राज्य शासनाने सेवली येथे अतिरिक्त तहसील कार्यालयास मंजुरी न दिल्यास वंचितचे आक्रमक आंदोलन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: तहसील व महसूलची शासकीय कामे करण्यासाठी जालना ते सेवली ६५ कि.मी. पेक्षा जास्त अंतर आहे म्हणून सेवली व परीसरातील नागरिकांची रोज होत असलेली गैरसोय होऊ नये म्हणून सेवली येथे शासनाने अतिरिक्त तहसील कार्यालयची मंजुरी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरील मागणी मान्य … Read more

लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

प्रतिनिधी : बळीराम कांबळे  ता. जळकोट.जि. लातूर प्रति वर्षी प्रमाणे पिताश्री रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय व माता गिरीजा जी एन एम नर्सिंग कॉलेज हळदवाढवणा ता. जळकोट येथे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य सन्माननीय संजय रावसाहेब पाटील जाधव तसेच प्राचार्य माधव गवालेसर.   … Read more

आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या वर्षी विज्ञान वारीत नांदापूर शाळेचा झेंडा 🎖️🏆 नांदापूर :-दिनांक 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या विज्ञान वारी जिल्हास्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदापूर येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कुमारी अंजुषा केशव चव्हाण व कुमारी प्रणाली सुनील पतंगे या दोघी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत त्यांची आयुका पुणे येथे निवड … Read more

तालुका अध्यक्ष राजू कांबळे हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांची भेट; 26 फेब्रुवारीला VBA चा धरणे आंदोलना इशारा

नांदेड.हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांची भेट,26 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन…! कळमनुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयमध्ये शिरून अज्ञान व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता,सदरील घटनेला 10 दिवस उलटले असून सुद्धा हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून योग्य तो तपास केला गेला नसून अद्यापही हल्लेखोर फरार आहेत. हल्ला … Read more

error: Content is protected !!