बारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास बारूळ मंडळातील जनतेचा मोठा प्रतिसाद

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.  बारूळ :महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधार तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत महसूल विभागाचे विधी योजना व सेवा नागरिकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. सदर शिबिर महादेव मंदिर बारूळ येथे मंडळाचे … Read more

झुंजार पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांचा वाढदिवस साजरा

उस्माननगर : दै. युगांतर चे ता. कंधार येथील झुंजार पत्रकार व तालुका प्रतिनिधी तसेच आवाज वंचित बहुजनाचा न्यूज चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी आणि एस.एल. न्यूज चॅनेल चे संपादक आयु. सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांचा वाढदिवस उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असताना सूर्यकांत वाघमारे यांनी … Read more

६ मार्च – बहुजन सामाजिक चेतना दिवस : शिक्षण, समता आणि संघर्षाची नवी ज्योत*

ठाणे प्रतिनिधी माया खिल्लारे  आज ६ मार्च रोजी देशभरात बहुजन सामाजिक चेतना दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. बहुजन समाजात जागृती, शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. महान विचारवंत Dr. B. R. Ambedkar यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही समाजाला प्रेरणा देत आहे. मानवतेचा आणि … Read more

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या भूम पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये या पदावर विराजमान होणाऱ्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.   प्रियंका रणबागुल या वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा … Read more

मध्यपूर्व देशात अडकलेल्या नांदेडकरांसाठी प्रशासनाचा पाठपुरावा ; घाबरू नये, सुरक्षित परतीसाठी प्राधान्य पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना नांदेड, दि.४ मार्च:- आज 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एकूण 54 नागरिक हे दुबई, शारजाह, कतार, बहरीन, सौदी अरेबिया या ठिकाणी असून ते सर्व सुरक्षित असल्याबाबतची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.    पालकमंत्री अतुल सावे हे सर्व पर‍िस्थितीवर लक्ष … Read more

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की पेट्रोल किंवा डिझेलचा … Read more

2 मार्च | अन्यायाला आव्हान देणारा दिवस* नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हलवून टाकले जातिव्यवस्थेचे सिंहासन

ठाणे प्रतिनिधी | माया खिल्लारे  भारतीय इतिहासात 2 मार्च 1930 हा दिवस केवळ तारीख नाही, तर तो हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्धचा निर्भीड जाहीरनामा आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर सुरू झालेल्या सत्याग्रहाने जातिव्यवस्थेच्या मुळावर घाव घातला. हा लढा देवाच्या दर्शनासाठी नव्हता, तर माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीचा होता. *“देव सर्वांचा आहे” – … Read more

ता. कळमनुरी. सुरू असलेले काम बंद करताच तातडीने साफ सफाईला सुरुवात

तालुका कळमनुरी (प्रतिनिधी ) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसाबाबत निष्काळजी पना सहन करणार नाही..! काम करणाऱ्या गाडीवर अवैध ड्रायव्हर लायसन्स नसलेल्या गाडींना तक्रारी नंतर आरटीओ विभागाकडून काँक्रिट मिक्सर 14 हजार तर JCP यांना 6 हजाराचा फाईन शासकीय रुग्णालयाच्या इमारत बांधकामामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसर धुळीमुळे खराब होत असल्या … Read more

NMMSपरीक्षेत बारूळच्या श्री शिवाजी विद्यालयच्या पाच विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी

     जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर. बारूळ : अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचा उंबरठा सहज ओलांडता येतो. परिणामस्वरूप विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेचा कस लागतो आणि यशाच्या शिखरावर प्रयत्नांच्या लेखणीने स्वतःचे नाव कोरता येते याचा उदाहरण म्हणजे श्री शिवाजी विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या कु काशवी वाघमारे , कु जिज्ञासा … Read more

आदर्श पत्रकारितेसाठी सूर्यकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे  आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) या सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय विचारांवर कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने सन २०२६ चा राज्यस्तरीय “शिवछत्रपती पुरस्कार” आदर्श उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यकांत शांताबाई लक्ष्मणराव वाघमारे (बारुळ ता. कंधार, जि. नांदेड) यांना जाहीर करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील (राजू) यांनी … Read more

error: Content is protected !!