जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव 

जालना: शहरातील अंबड चौफुली,मंठा बायपास रोड जवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते पुषहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ओबीसी जिल्हा समन्वयक सुंदरलाल बगीनवाल,सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, जिल्हा संघटक राजेंद्र खरात,विलास नरवडे, गौतम वाघमारे, राजरत्न आचलखांब संजय आदमाने , सत्यपाल गायकवाड, विलास भिंगारे, गणेश शिंदे,नितीन बाळराज,बोरखेडी सरपंच मनोहर म्हस्के,संकेत दांडगे सुरज काकडे, कपिल सुर्यनारायण, सुरेश आदमाने यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!