महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

​मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह अनेक मोठ्या महापालिकांचे महापौरपद किंवा प्रभाग आरक्षण ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी खुले राहिले आहे. यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ​राजधानी मुंबई (BMC), पुणे, नागपूर, आणि नवी मुंबई यांसारख्या … Read more

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद* *संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया

संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.     ही स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, श्री शांती विद्यामंदिर माध्यमिक शाळा, काठोडा तांडा,शेंदूरसना … Read more

कंधार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

कंधार : कंधार येथे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.शंकरराव महाजन, जिल्हा महासचिव मा. रवि पंडित यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये दि.२१/१/२०२६ रोज बुधवारी कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेंव्हा कंधार तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग च्या आजी माजी कार्येकर्ते,पदाधीकारी,समन्वयक यांनी बैठकीस मोठ्या … Read more

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२५–२०२६ या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय चित्रात महत्त्वाचा बदल घडून आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अधिकृतपणे महाआघाडी जाहीर करत एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात नवी हालचाल निर्माण झाली असून, संविधानवादी आणि आंबेडकरवादी विचारधारेच्या एकजुटीचे स्पष्ट संकेत मिळत … Read more

CISF व BSF मध्ये निवड झालेल्या जवानांचा भव्य सत्कार समारंभ

नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये शौरभ डिगांबरराव बोदमवाड तसेच सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये गोपाल परमेश्वर आक्कमवाड यांची निवड झाल्याने मेंडका गावाचा नावलौकिक राज्य व देशपातळीवर उंचावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मेंडका गावात भव्य स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा गौरवपूर्ण कार्यक्रम यादव मित्र मंडळ, मेंडका … Read more

कंधार येथे दि.21 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपुर्ण बैठक

 कंधार येथे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.शंकरराव महाजन, जिल्हा महासचिव मा. रवि पंडित यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये दि.२१/१/२०२६ रोज बुधवारी सकाळी ठीक ११=०० वाजता कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तेंव्हा कंधार तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग च्या आजी माजी कार्येकर्ते,पदाधीकारी,समन्वयक यांनी बैठकीस … Read more

तालुका कळमनुरी पोलीस पाटील भरती तयारीसाठी मोफत पुस्तकांचे वाटप, त्वरित संपर्क साधा.

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव कळमनुरी तालुक्यात सध्या पोलीस पाटील भरती एकूण 89 रिक्त पदाची भरती सुरू आहे.यासाठी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने या भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये लागण्यासाठी मदत व्हावी यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील पोलीस पाटील भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विद्याभारती पोलीस पाटील मार्गदर्शक, आपला हिंगोली … Read more

वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न… महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील विजयाचा फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा.

आवाज वंचित बहुजनांचा

कळमनुरी : दि.17/01/2026 आज कळमनुरी शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी,कळमनुरी तालुक्याच्या वतीने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 ,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीमध्ये सर्व सर्कल मधील पदाधिकारी यांची निवड, बूथ बांधणी ,उमेदवारांची निवड व इतर संघटनात्मक बांधणी संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या निवडणुकीत पूर्ण … Read more

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनियुक्त नगरसेवकांचा जिल्हा शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. टावर चौक येथील पक्ष कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाचा आणि निष्ठेचा शब्द दिला. अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, उज्वला प्रवीण पातोडे, शेख शमशू शेख साबीर आणि जयश्री … Read more

जालना महानगर पालिका निवडणूकि च्या पार्षाभूमीवर मतदान केंद्रांना वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या शिष्ट मंडळाची विविध मतदान केंद्रावर धावती भेट .

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव विजयाचा झेंडा वंचितच जालना शहर महापालिका वर फडवणार मतदान केंद्र बूथ च्या माध्यमातून जनतेने दिला विश्वास वंचित बहुजन आघाडीने दिलेले उमेदवार हे सोशल इंजिनियरिंग करून शहराचा विकास व जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही उमेदवार उभे केले होते असे गौप्य स्पोट वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया … Read more

error: Content is protected !!