प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

#BreakingNews 🚨🚨 पुणे : प्रभाग क्रमांक ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत फेक मतदान झाल्याचा गंभीर आरोप उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात आली असून, संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी उमेदवाराने केली आहे. उमेदवाराने व्यक्त केलेल्या आक्षेपानुसार, मतदान केंद्रावर फेक … Read more

शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च कमी करून शेतातील उत्पादन वाढ करावी -विज्ञान संत . श्री अंकुश पाटील.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चाचे प्रमाण कमी करावे व जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांनी बारूळ तालुका कंधार येथे दिनांक 14 रोजी आयोजित” विज्ञान संत श्री अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व अनुभव कथन शेतकरी मेळाव्यात” मार्गदर्शन करताना … Read more

नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

नाशिक: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २१ (ड) च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला राजकीय सुडापोटी बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.  “तुम्ही अनुसूचित जातीचे लोक जनरल जागेवर कसे उभे राहू शकता?” असा जातीवाचक सवाल करत ही मारहाण … Read more

३२ वा मराठवाडा नामविस्तार वर्धापनदिन मुदखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा

मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीतील धगधगता आणि क्रांतीकारी इतिहासाचा सुवर्णअध्याय आहे. अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या या ऐतिहासिक संघर्षात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा लढा जरी लाक्षणिक अर्थाने भूतकाळात सामावलेला असला, तरी त्याची प्रेरणा आजही वर्तमानात जिवंत असून भावी पिढ्यांना सदैव उर्जा देणारा अखंड उर्जास्त्रोत ठरतो आहे. … Read more

मेंडका येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे शासकीय आश्रम शाळा दुधडच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश अमरावती येथे पार पडलेल्या स्पर्धेत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत दिनांक ०५ ते ०७ जानेवारी २०२६ दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा दुधड (ता. … Read more

ऐतिहासिक नगरी कल्हाळी येथे श्रीसंत महंत एकनाथ नामदेव महाराजांचे पावन आगमन

 भक्तीमय वातावरणात होणार पूजनाचा सोहळा. पैनापल्ले परिवाराससह गावकरी सज्ज. नांदेड जि.प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर पेठवडज:धाकटी पंढरी संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांचे मक्रत संक्रात पूर्व दिवशी भोगी च्या मंगल पर्वावर मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी कल्हाळी येथे एका भक्तीमय आणि ऐतिहासिक क्षणाचा सोहळा संपन्न होणार आहे याचे साक्षीदार भाविक भक्त होणार आहेत. … Read more

उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव 📍डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेखाताई कुरवारे, प्रतीक साबळे, सुरेंद्र ठोके, अस्मिताताई सरवदे, सुमित कनकुटे, प्रमिलाताई चौधरी उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न झाली.  डोंबिवली … Read more

निधन वार्ता

नांदेड प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे मारुती मोहन मोरे यांचे दुःखद निधन कालवश मारुती मोहन मोरे यांचे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजता निधन त्यांचा अंत्यविधी 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता बारूळ येथील मातंग स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी 3 मुली एक मुलगा नातू पणतू असा मोठा परिवार आहे. ते … Read more

वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांचा सभेसाठी लोकल ट्रेनने प्रवास!

वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या साध्या राहणीमानाने आणि आक्रमक कार्यशैलीने वसई-विरार पट्ट्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकीय नेत्यांच्या ताफ्यांची मोठी चर्चा होत असताना, सुजात आंबेडकर यांनी मात्र वेळेचे महत्त्व राखत सार्वजनिक वाहतुकीला पसंती दिली. सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘लोकलचा आधार घेतला. त्यांचा हा साधेपणा … Read more

ऑनलाइन टास्क कॉन्सची किंमत तीन रुपये 12L

पुणे: ऑनलाइन टास्क फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणात तीन जणांनी गेल्या वर्षी जून ते डिसेंबर दरम्यान 12 लाख रुपयांची फसवणूक केली होती.याप्रकरणी गुरुवारी नांदेड शहर, लोहेगाव व पर्वती पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत.सायबर चोरांनी लोहेगाव येथील रहिवासी (३१) याला ऑनलाइन अल्प कामे पूर्ण केल्यास पैसे देऊ केले. यानंतर, अधिक पैसे कमवण्यासाठी या कॉनमेनने हळूहळू पीडितेकडून ‘प्रीपेड टास्क’साठी … Read more

error: Content is protected !!