कंधार येथे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.शंकरराव महाजन, जिल्हा महासचिव मा. रवि पंडित यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये दि.२१/१/२०२६ रोज बुधवारी सकाळी ठीक ११=०० वाजता कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तेंव्हा कंधार तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग च्या आजी माजी कार्येकर्ते,पदाधीकारी,समन्वयक यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे.आसे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुक्याचे माजी ता.अध्यक्ष संतोष पाटील गवारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी.तालुका महासचिव रुपेश कांबळे, माजी ता. उपाध्यक्ष राणा प्रताप पवळे, माजी.ता. संघटक रणजीत कसबे, माजी.ता. सचिव मनोहर सूर्यवंशी, माजी.ता. प्रसिद्धी प्रमुख भास्कर कदम यांनी केले आहे ▪️