नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व … Read more

स्वाभिमान दिन’ उत्साहात; श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप.

अहमदनगर (१० मे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकनगर येथील फुले-आंबेडकरनगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र … Read more

ता. कळमनुरी महत्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीची दि.13 मे 2026 रोजी होणार

कळमनुरी तालुक्यातील समस्त वंचित बहुजन युवा आघाडी,वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी,सम्मेक वी.आ.,माथाडी कामगार यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 निवडणूकी संदर्भात तालुकास्तरीय युवा,सर्कल बांधणी संघटन व मजबुत करण्यासाठी सर्कल निहाय बैठकीचे नियोजन व “वन बूथ,टेन युथ” संघटनात्मक बांधणीसाठी व इतर विविध विषयांवर चर्चा संदर्भात … Read more

उस्माननगर पोलिसांची वाळू माफिया वर धडाकेबाज कारवाई.

उस्माननगर ( माणिक भिसे )   ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत उस्मान नगर पोलिसांनी वाळू उपसा करून साठा करणारे इसमां विरूध्द धडाकेबाज कार्यवाही करून एकुण 15, लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल केला जप्त आहे. याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिली माहिती अशी की दिनांक 10/05/26 रोजी 05.40 वाजताचे सुमारास गोदावरी नदीचे पात्रात मौजे येळी शिवार ता. लोहा जि. … Read more

*वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने श्रद्धे नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून केला साजरा.

नांदेड : आज 10 मे रोजी स्वाभिमान दिवस म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा72 वा वाढदिवस हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने *मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप, मिठाईवाटप, वंचित बहुजन आघाडीच्या नाम फलकाच अनावरण* आदी विविध उपक्रम राबवून सकाळी ठीक सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत मॅरेथॉनच … Read more

Balasaheb Ambedkar यांचा वाढदिवस : १० मे “स्वाभिमान दिन” म्हणून उत्साहात साजरा

मुंबई, दि. १० मे : भारतीय संविधानाचे शिल्पकार B. R. Ambedkar यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाची चळवळ पुढे नेणारे ज्येष्ठ नेते Balasaheb Ambedkar यांचा वाढदिवस दरवर्षी १० मे रोजी “स्वाभिमान दिन” म्हणून राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दलित, वंचित, बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्पष्ट … Read more

🔵 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आद बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खामगावात भोजनदान, फळवाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी शेख.हसन. खामगाव : सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल खामगाव तालुका व शहर यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त 10 मे स्वाभिमानी दिवस हा साजरा करण्यात येत असून दिनांक 10/5/ 2026 रोजी वार रविवार वेळ सकाळी साडेनऊ वाजता सामान्य रुग्णालय खामगाव येथे … Read more

धर्माबादच्या माष्टी येथे बौद्ध वस्तीवर गावगुंडांचा हल्ला; महिला-पुरुषांना बेदम मारहाण…. वंचितचे शंकर महाजन यांची घटनास्थळी तात्काळ भेट

वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR धर्माबाद जि नांदेड 8/में सायंकाळी मौजे माष्टी ता. धर्माबाद येथे बौद्ध वस्तीवर काही मनुवाद्यांनी गावगुंडांनी आत्मघाती हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या काही महिला भगिनीवर व बांधवांवर अमानुष मारहाण झाली आहे काहीजना गंभीर रूपाची मारहाण झालेली होती अवस्थेमध्ये आहेत ही माहिती कळताच … Read more

रुई येथील श्री बाबीर विद्यालयाचा इ 10 विचा निकाल 93.28टक्के

प्रतिनिधी सागर लोंढे  रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.28टक्के जाहीर झाल्या असल्याची माहिती मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली. शुक्रवार (दि8)रोजी ऑनलाईन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये श्री बाबीर विद्यालयातील यशपाल उदयसिंह पाटील याने 91.65 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच मानसी दादा डोंबाळे हिने 89.60टक्के गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच … Read more

भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाही जलसा व भव्य मॅरेथॉन स्पर्धा~ जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन

  नांदेड : वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाली. त्यांच्या जन्मदिनाच्या … Read more

error: Content is protected !!