ता. कळमनुरी महत्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीची दि.13 मे 2026 रोजी होणार


कळमनुरी तालुक्यातील समस्त वंचित बहुजन युवा आघाडी,वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी,सम्मेक वी.आ.,माथाडी कामगार यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 निवडणूकी संदर्भात तालुकास्तरीय युवा,सर्कल बांधणी संघटन व मजबुत करण्यासाठी सर्कल निहाय बैठकीचे नियोजन व “वन बूथ,टेन युथ” संघटनात्मक बांधणीसाठी व इतर विविध विषयांवर चर्चा संदर्भात दि.13 मे 2026 रोजी बैठकीचे नियोजन केले आहे. 

 

तसेच या बैठकीत तालुक्यातील बदल व संघटनात्मक बांधणीसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या उपाययोजना असतील तर लेखी आराखडा देखील सोबत घेऊन यावा व या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवावी हि विनंती.   प्रमुख उपस्थिती : मा.योगेश भाऊ नरवाडे (युवा जिल्हा अध्यक्ष,हिंगोली) प्रमुख मार्गदर्शक : मा.राजू भाऊ कांबळे (मा.तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, कळमनुरी)

 

दिनांक : 13 मे 2026 रोजी वार : बुधवार           वेळ : सकाळी 11:00 ते 02:00 वाजेपर्यंत.    ठिकाण : रेस्ट हाऊस , कळमनुरी.                    चुकून अनावधानाने कोणास कॉल करायच विसरल्यास आम्ही मिटींगला का जाव हा विचार न करता कार्यकर्त्यांनी एकूण मेकांना संपर्क साधून सर्वांनी सहकार्य करावे व बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे हि विनंती.

बैठकी दरम्यान अल्पोहार ( नाश्ता ) चे नियोजन केले आहे,याची नोंद घ्यावी.  विनित : मोहम्मद असलम (युवा तालुका अध्यक्ष, कळमनुरी) वंचित बहुजन युवा आघाडी ता. कळमनुरी. जि.हिंगोली.

 


Leave a Comment

error: Content is protected !!