सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून … Read more