दत्तात्रय काळे सरांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे इंदापुर : रुई च्या श्री बाबीर विद्यालय रुई येथील लिपिक श्री दत्तात्रय कुंडलिक काळे सर यांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली त्याबद्दल श्री बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी दत्तात्रय काळे यांचा शाल … Read more